दि. २३/०७/२०२४ रोजी झालेल्या वस्तू व सेवा कर विभागाच्या पुनर्रचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या तरतुदीप्रमाणे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने दि. १५/०३/२०१९ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतील सुधारीत ‘अनुसूची-दोन’. - Legalspace